आपण जसे विचार करतो तसेच आपण घडतो कारण आपला प्रत्येक विचार आपले भविष्य घडवतो. मग या विचारांचाच विचार कसा करायचा यावर ही कार्यशाळा..
"विचार कसा करावा?"
म्हणजे ABC of REBT.
डॉक्टर अल्बर्ट एलिस यांची विवेकनिष्ठ विचार सरणीवर आधारित पाच दिवसीय कार्यशाळा
या वर्कशॉपमध्ये आपण काय शिकाल..?
विचार भावना आणि वर्तन यांचा एकमेकांशी असलेला संबंध.
आपल्या जीवनातील समस्या सोडवण्यासाठी REBT चे तत्वे.
तुमच्या स्वतःचा विचार आणि भावना याबाबत अधिक जागृतता.
स्वतःचे अविवेकी विचार शोधून.. Irational थॉट शोधून त्याच्या जागी Rational थॉट्स.. विवेकी विचार मनात पेरणे..
आपल्या धारणा..आपल्या मान्यता.. basic assumptions.. थोडक्यात आपले दृष्टीकोण हे कसे हवे?
स्वतःला कमीत कमी त्रास करून इतरांसोबत चे वाद कसे सोडवणे.
आणि मुख्य म्हणजे स्वतःबद्दलची सेल्फ इमेज.. Self talk.. मनातल्या मनात मारणाऱ्या गप्पा त्या कशा असाव्यात?
या पाच दिवसीय वर्कशॉपमध्ये तुम्ही विवेकनिष्ठ विचारसरणी अंगी बाळगायला शिकतात. .
ज्याने आपले आयुष्य अधिक आनंदी समृद्ध आणि यशस्वी होते.
प्रत्येकाची जगण्याची स्वतःची एक लाइफ फिलोसोफी असते. त्या स्वतःच्या लाइफ फिलोसोफी अनालिसिस करणे गरजेचे असते.. कधी कधी चायलेंज करावे लागते आणि गरज वाटल्यास योग्य लाइफ फिलोसोफी.. जीवन तत्त्वज्ञान आत्मसात करावे लागते म्हणजे आपल्यावर इमोशनल अत्याचार होणार नाही.. भावनिक मानसिक त्रास होणार नाही... anxity वाढणार नाही..
याचा परिणाम चांगलं मानसिक आरोग्य आपल्याला मिळते..
ही कार्यशाळा केल्यानंतर Unhealthy Negative Emotions वरून Healthy Negative emotions वर shift होतो. Unhealthy Positive Emotions वरून Healthy Positive Emotions वर shift होतो
ही कार्यशाळा कशी समजून घ्याल ?
ही कार्यशाळा पाच दिवस रोज दोन तास आहे.
तुमच्या सोयीनुसार केव्हा पण हे दोन तासाचे सेशन तुम्ही पाहू शकतात ऐकू शकतात.
पाची दिवसाचे व्हिडिओ हे HD Video Format मध्ये आहेत.
प्रत्येक session ऐकल्या नंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकतात.
एकूण दहा तासाचा हा कोर्स आहे जो तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाहू शकतात.
ही कार्यशाळा 15 वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून तर 70 वर्षांच्या ज्येष्ठ लोकांना सर्वानाच उपयोगाची.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी वरील पेमेंट लिंक / Registration या बटनावर क्लिक पेमेंट करून रजिस्ट्रेशन करावे.
" सचिन सरांचा REBT workshop केला आणि विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाले."