या वर्कशॉप मध्ये आपण स्वतःचे शारीरिक मानसिक कौशल्य वाढू शकाल जसे प्रत्येक क्षेत्रातील कार्यक्षमता, संघटन कौशल्य, मानसिक संतुलन, वकृत्व, इतर कोणतेही कौशल्य जसे गायन, ड्रायव्हिंग, हस्ताक्षर सुधारणा इत्यादी.
त्याचप्रमाणे या वर्कशॉपमध्ये आपण आपल्या भावनिक समस्यांवर नियंत्रण मिळवू शकाल जसे सर्व प्रकारची भीती, चिंता, काळजी, अस्वस्थता, मानसिक नैराश्य, ताणतणाव, राग, चिडचिड, लाजाळूपणा, न्यूनगंड, भावनाप्रधान, आळशीपणा, निराशावादी मनोवृत्ती.
या कार्यशाळेत तुम्ही विधायक भावना निर्माण करू शकाल जसे प्रेम, उत्कटता, ओलावा, निर्भयता, महत्वकांक्षा, आशावादी, आनंदी, उत्साही, जिवंतपणा, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, मनशांती.
या कार्यशाळेतून शिकणाऱ्या मेडिटेशन टेक्निक द्वारे तुम्हाला तुमच्या मधली साचलेली anxiety कमी होते. जेवढी anxiety कमी तेवढी आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती जास्त. covid-19 मध्ये सर्वात महत्त्वाची आहे रोगप्रतिकारशक्ती. या तंत्राद्वारे तुमची रोग प्रतिकारशक्तीची वाढ होते.
या कार्यशाळेतून तुम्ही तुमच्या वाईट सवयी आणि व्यसन सोडवू शकतात. जसे की सिगारेट इत्यादी.